Thursday, 13 August, 2020

जाहिरात

Tag: Headlines


महाराष्ट्राचे माननीय नेते श्री. शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सुशांत सिंग राजपूत या प्रकरणावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे विधान केले त्याच्यावर अनेक मान्यवर पत्रकार आपलं मत नोदवत आहेत. काही तर एका पक्षाशी बांधील असल्यासारखे, भाजपला कसं उपयुक्त Read more…


एक फिल्मस्टार जो जिवंत राहण्यासाठी नाही, तर प्रसिद्धी, प्रशंसा, पैसा, प्रियसी, पिक्चर ह्यासाठी संघर्ष करत होता, त्याच्या आत्महत्येविषयी आपण इतके दिवस चर्चा करत आहोत!! आज पर्यंत अनेक चित्रपट सृष्टीत काम करणारे कलाकार अनेक मुद्यांना बळी पडले , जे सुशांत सिंग Read more…


चेन्नई: कोविड -१९ चा उपचार करण्याचा खोटा दावा करत “नफेखोरी” करणाऱ्या रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्य मंदिर योग ट्रस्ट या संस्थाना मद्रास हायकोर्टाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच इम्मुनीटी बुस्टर गोळ्यांना कोरोनील हे नाव वापरून विक्री Read more…


सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी पटना पोलिसांकडे सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी FIR नोदावाल्यानंतर अचानक इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये स्पुरण संचारल्याप्रमाणे बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना रंगला किवा रंगवण्यात आला. ह्या प्रकरणाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रा वरून बरीच चर्चा झाली, यावरून Read more…


जम्मू-काश्मीर लडाख आणि गुजरातमधील जुनागढ हे भू-भाग पाकिस्तानच्या आताच्या नकाशाला जोळून पाकिस्तानच्या नवीन राजकीय नकाशाचे मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनावरण केले. नकाशाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस आहे.” Read more…


नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर श्री. डॉ. रांजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या १ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या स्वॅब टेस्टचा अहवाल सादर केल्या. अहवालानुसार एकंदर ४,३०८ स्वॅब टेस्ट घेण्यात आले होत्या, त्या पैकी ३,४१५ स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत तर ६४७ स्वॅब टेस्ट Read more…


बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात व्यस्त असतांना बिहारमध्ये पुराने हाहाकार माजलेला आहे. कोविड संक्रमणाचा एकीकडे उद्रेक होत आहे तसेच राज्याची आरोग्य व्यवस्थेवर बिहारची जनता व्हिडिओ वायरल करून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ह्यात भर म्हणून बिहारमध्ये १४ Read more…


आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला. यावेळी खासदार उन्मेष पाटील,  के. बी.साळुंखे, प्रा.सुनील निकम यांच्यासह भारतीय जनता पार्टी, रिपाई आठवले गट, राष्ट्रीय समाज पार्टी, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचे पदाधिकारी – कार्यकर्ते Read more…


पैंगोंग सो, देपसांग मधून चीनचा मागे हटण्यास नकार पूर्व लडाखमधील भारत चीन यांच्यातील सीमा वादातून निर्माण झालेला तणाव कमी होतांना दिसत नाही आहे. पैंगोंग सो आणि देपसांग मधून चीनचे सैन्य ठाण मारून बसले आहे तर दुसरीकडे LAC वर अरुणाचलप्रदेश पर्यंत Read more…


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या सुशांत सिंग राजपूत या बॉलीवूड अभिनेत्याने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची सखोल तपासणी केली तेव्हा त्यांना कुठलीही चिट्ठी किवा सुसाईड नोट आढळून आली नाही, त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे खरे Read more…