Friday, 14 August, 2020

जाहिरात

Category: राष्ट्रीय


महाराष्ट्राचे माननीय नेते श्री. शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सुशांत सिंग राजपूत या प्रकरणावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे विधान केले त्याच्यावर अनेक मान्यवर पत्रकार आपलं मत नोदवत आहेत. काही तर एका पक्षाशी बांधील असल्यासारखे, भाजपला कसं उपयुक्त Read more…


एका कार्याकामाच्या निमित्ताने बोलताना भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे पुढे म्हणाले कि सरकारने बीएसएनएलचे खाजगीकरणा संदर्भात पक्के मन बनवले असुन, आगामी काळात ८८,००० बीएसएनएलचे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येईल. सविस्तर: – उत्तर कर्नाटकातील आपल्या मतदारसंघातील कुमटा भागात सोमवारी एका आयोजित कार्यक्रमात Read more…


बंगलोर:- सोशल मीडियामधील एका पोस्टवरून भडकलेल्या जमावाने पोलीस स्टेशन आणि कॉंग्रेस विधायाकाच्या घरावर हमला केला. पोलिसांना गोळीबार करावा लागला, यात दोघांचा मृत्यू झाला तर ११० लोकांना अटक करण्यात आली असून, शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सविस्तर:- पुल्केशीनगर भागाचे Read more…


चेन्नई: कोविड -१९ चा उपचार करण्याचा खोटा दावा करत “नफेखोरी” करणाऱ्या रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्य मंदिर योग ट्रस्ट या संस्थाना मद्रास हायकोर्टाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच इम्मुनीटी बुस्टर गोळ्यांना कोरोनील हे नाव वापरून विक्री Read more…


सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी पटना पोलिसांकडे सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी FIR नोदावाल्यानंतर अचानक इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये स्पुरण संचारल्याप्रमाणे बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना रंगला किवा रंगवण्यात आला. ह्या प्रकरणाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रा वरून बरीच चर्चा झाली, यावरून Read more…


बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात व्यस्त असतांना बिहारमध्ये पुराने हाहाकार माजलेला आहे. कोविड संक्रमणाचा एकीकडे उद्रेक होत आहे तसेच राज्याची आरोग्य व्यवस्थेवर बिहारची जनता व्हिडिओ वायरल करून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ह्यात भर म्हणून बिहारमध्ये १४ Read more…


पैंगोंग सो, देपसांग मधून चीनचा मागे हटण्यास नकार पूर्व लडाखमधील भारत चीन यांच्यातील सीमा वादातून निर्माण झालेला तणाव कमी होतांना दिसत नाही आहे. पैंगोंग सो आणि देपसांग मधून चीनचे सैन्य ठाण मारून बसले आहे तर दुसरीकडे LAC वर अरुणाचलप्रदेश पर्यंत Read more…